नवापूर तालुक्यातुन सत्यजीत तांबे यांच्या आभार दौऱ्यास मिळतोय उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद! नंदुरबारच्या मा.जि.प.अध्यक्षा रजनीताई शिरीषकुमार नाईक, युवा नेते डॉ.नचिकेत नाईक, डॉ. हर्षाली नचिकेत नाईक, युवक काँग्रेस अध्यक्ष पराग नाईक, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आश्विन वसावे, दिलीप पवार, चेतन वसावे, अमोल गावित या सर्वांनी सत्यजीत तांबे यांचे सहर्ष स्वागत केले. सत्यजीत तांबे यांनी सर्वांची आपुलकीने विचारपूस केली व सर्वांचे आभार मानले.